वाढदिवस


आज अस्मदिकांचा वाढदिवस. (XX वर्षांचा घोडा झालो आज)
सकाळी सकाळी अर्धांगिनीने छान सर्प्राइज गिफ्ट दिले.

अजुनही हजबंड “डियर” आहे म्हणायचे 😉

ओफिस मधे यायची इच्छा नव्हती, पण बॉसचा फोन आला की काही तातडीच्या कारणामुळे मिटींगला मला हजर रहावे लागणार आहे.
त्यामुळॆ ऑफिसला यावे लागले. 😦 चालायचेच.

आता रात्री घरी कॉकटेल पार्टी आहे, काही खास मित्र येणार आहेत.
उद्या वृत्तांत त्या पार्टीचा 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s