ऑपरेशन वजन घटाओ


ह्या महिन्यापसुन ऑपरेशन वजन घटाओ चालु केले. काय महागाइ वाढलीय हो हल्ली.
ऑपरेशनची सुरुवात फारच महाग झाली 😦 जिमची फी आणि जिमसाठी वेगळा पोषाख.

माझ्या जिम इंस्ट्रक्टर, राहुलने (हलकट, @$$#$#$#*&) पहिल्याच दिवशी माझ्या पोटाकडे बघुन ‘सिक्स पॅक बाहेर आलेले’ असे माझे बारसे केले. 😦

आता एवढा खर्च करून हे ऑपरेशन वजन घटाओ चालु केले आहे, बघुयात किती दिवस टिकतो हा उत्साह.

माझा हा उत्साह टिकुन रहावा म्हणुन देवाकडे प्रार्थना करा माझ्यासाठी, प्लीज 🙂

One thought on “ऑपरेशन वजन घटाओ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s