मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत ‘रंगायन‘ ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची.
एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो. बस त्यानंतर पुढे काही नाही
तर ही त्यावेळी अचानक आलेल्या उर्मीत काढलेली काही रेखाचित्रे:
Rangayanchya chavat gappacha asa side effect hoil assa vatla navhata??????
pan rangolya che photo abhimanan takale asates tar kalechi kadar zali asati.
tuze blogs vachat asto. any way kuthe asatos?
LikeLike
धन्यवाद हेमंतदादा!
अरे, रांगोळ्यांचे फोटो नाहीत ना माझ्याकडे, गणपतीला आल्यावर तुझाकडून घेइन आणि एक लेख नक्की लिहीन रंगायनवर.
मला तर रंगायनबद्दल लिहायला खुप आवडेल, त्या आठवणी एका कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. भुषण कासार, चंपा माझे वर्गबंधू होते.
LikeLike
Itaki varsha tuzi drawings japun devalis great! kahi manasa chotya goshti karata karata khup nav kamavtat, chotya goshtit anand mothach!
LikeLike