माझ्याबद्दल थोडेसे…

Brijesh Marathe, ब्रिजेश मराठे

नमस्कार, मी ब्रिजेश मराठे

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसाद टंकलात ना? कारण तुमचे प्रतिसाद हीच लिहीण्याची उर्जा असते माझ्यासाठी.

माझ्याविषयी थोडेसे:
माणसे जोडायला मला आवडते.
खवय्या असल्यामुळे नविननविन पदार्थ चाखून बघायला फार आवडते, जपानी डीशेस, थाइ करीज विषेशकरून फारच आवडीच्या.
वेगवेग़ळी, ख्यातनाम कॉकटेल्स करुन पिणे हा आवडता छंद.
कोणताही चित्रपट (कितीही टुकार असला तरीही) पाहू शकण्या इतका चित्रपट वेडा.
जे कानाला आणि मनाला आनंद देते असे कुठलेही संगीत मनापसून आवडते.
पुस्तकी किडा असल्याने वाचायला भयंकर आवडते.

In nutshell, absolutely Food, Cocktails and Books freak!

15 thoughts on “माझ्याबद्दल थोडेसे…

 1. hi ..
  we r waiting for newest cocktail man we r following u ,,,,,,,,,,,,,,

  j have read u r ” daru pinya til bhrashtchar ” and then i have understand my wrong style of drinking .. its very bad ( my style ) i am changing it …
  so my brands is bacardi, blenders pride , and absolut vodka so how can i drink this ?
  i drink this with lot of water or spirite or fanta so forgive me “GURU ”
  why u dont write detail on how to drink this stright shot or mixing it i mean how much water and the persentage of alcohole in various brands and how to drink it

  some says rum in the winter so why it drinks as MOHITO in cuba in summer just like questions
  please write about in detail
  and dont forget ” MOHITO ” in indian version

  Like

 2. यस्स! तोही मद्याचा महापूर असलेल्या जपानमधल्या हॉटेलातला 🙂
  बीयरचा ग्लास आहे तो. ड्राफ्ट बीयर, जपान मध्ये तीला “नामा बीरू” म्हणतात.

  Like

 3. खूपच छान लिहिलेत वायीन बद्दल आणि नवीन नवीन कॉकटेल बद्दल मला देखील घरी प्रयोग करून बघायला पाहिजे धन्यवाद

  Like

 4. ब्रिजेश सर, खुप छान ब्लॉग. सगळा वाचू शकतो नाही. पण जेवढा वाचला व पाहिला तो खुपच इंटरेस्टींग वाटला. सध्या मी एक उद्योग सुरू केला आहे. जास्तीत जास्त मराठी ब्लॉगला भेटी द्यायच्या. त्यातल्या आवडणाऱ्या ब्लॉगला फॉलो करायचे. जेथील थोडे आवडेल तसे लाईक करायचे.
  मुळात मराठी ब्लॉगविश्व फार छोटे आहे. मराठी ब्लॉगर्सने इतर मराठी ब्लॉग वाचलेच नाहीत हे कसे वाढेल. जास्तीत जास्त मराठी वाचक याकडे कसा येईल. यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपणही याला साथ द्यावी ही विनंती आहे.
  माझ्याही ब्लॉगला आपण भेट द्यावी ही विनंती.

  घनश्याम केळकर, बारामती

  Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s