बर्याच दिवसांपासून व्हिस्कीची नेमकी मजा काय असते, लुत्फ कसा घ्यावा असे लिहायचे मनात होते. पण त्या भावना नेमक्या शब्दात कशा पकडाव्या ह्याच्या विचारात होतो. परवा चेन्नै एअरपोर्टच्या ड्युटी फ्री शॉपमध्ये वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या दारूच्या बाटल्या न्याहळता न्याहळता जॉनी वॉकरच्या सेक्शनला पोहोचलो तर तिथे टी.व्ही. स्क्रीनवर एक व्हिडीयो चालू होता. तो व्हिडीयो बघितला आणि मनातल्या भावना एकदम चित्ररुपात समोर आल्या.
ज्या ईन्टेंसिटीने त्या व्हिडीओमध्ये व्हिस्की म्हणजे काय हे समजावले आहे त्या ईन्टेंसिटीला तोड नाही. तीच ईन्टेंसिटी शब्दात नेमकी कशी मांडावी ह्या विवंचनेत असतानाच हा व्हिडीओ पाहयला मिळाला. लगेच युट्युबर शोध घेतला आणि तो शेअर केल्यावाचून राहवले नाही.
व्हिस्कीत काय असते एवढे नेमके विशेष असा प्रश्न असलेल्यांनी नक्की पहावा असा व्हिडीओ…
हा video पाहून try केले Red Label . आधी हेच माहित नव्हते कि Red Label , Green Label हे Johnny Walker चे products आहेत. पण असो …. neat ch मारली. 😀 😀
LikeLike